Surprise Me!

स्मार्ट मीटर हटवा.. आमदार संतोष बांगर रस्त्यावर | MLA Santosh Bangar Protest on Smart Meters

2026-08-13 13 Dailymotion

MLA Santosh Bangar Protest on Smart Meters

स्मार्ट मीटरच्या विरोधात आमदार संतोष बांगर आक्रमक झाले असून त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर त्यांनी हे पाऊल उचलले असून स्मार्ट मीटर हटवण्याची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.

#SantoshBangar #SmartMeter #MaharashtraPolitics #Protest #MLA #Lokmat #Hingoli #BreakingNews #StreetProtest #PoliticsNews #PublicIssues #ElectricityMeter #Agitation #GovernmentNews #MarathiNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat